Mauli Full Marathi Movie Online

Mauli Marahi Movie online
Mauli हा एक Marathi चित्रपट आहे जो १४/१२/२०१८ रोजी रिलीज़ झाला होता . या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत . रितेश देशमुख यांनी या चित्रपटात माउली हे पात्र पार पाडले आहे .

लई भारी हा चित्रपट तुमी सर्वानी पहिलाच आसेल . रितेश देशमुख यांचा लई भारी चित्रपटा नंतर माउली हा चित्रपट देखिल चाहत्यांना पसंद आला आहे .
या चित्रपटात रितेश देशमुख यानी दोन पात्र पार पाडली आहेत .
Maluli Marathi Movie Trailer
Mauli Marathi Movie Review
या चित्रपटात एका गरीब आई ची दोन जुली मूल आहेत . परिस्तिती गरीब आसल्याने त्या दोघांपैकी कोणालातरी एकाला शिकाव लागत आणि दुसऱ्याला आईची काळजी घेण्यासाठी घरात रहावे लागते.ते दोघेजन एक सारखे दिसत असतात त्यामुले ते जगासाठी एकच असतात . दोन्ही मुले एकाच नावाने वावरत असतात
आईच्या मृत्युव नंतर त्यातील एक मुलगा पोलिस बनतो परंतु तो धाडसी नसतो त्यामुले तो प्रत्यक कामात आपल्या भावाची मदत घेत असतो .
पुढे त्यांची एका गावात बदली होते आणि त्याची एका राजकारणी गुंडा बरोबर शत्रुत्व निर्माण होते .
आणि पुढे काय होते हे पाहण्यासाठी हा चित्रपट जरुर बघा
Mauli Movie Full Cast
Riteish Deshmukh — Mauli
Siddharth Jadhav — Kadaknath
Umesh Jagtap — Dharma Pawar
Mahesh Jadhav — Assistant
Jitendra Joshi — Nana Londhe
Vijay Kadam — Bhanudas Thupe
Saiyami Kher — Renuka
Mauli Movie about
Language : Marathi
Country : India
Official visit : Click Here
Run Time : 134 Min
Release Date: 14/12/2018
One Comment